KedarPoojaPravas
KedarPoojaPravas

KedarPoojaPravas

      |      

订户

   最新视频

KedarPoojaPravas
9 意见 · 1 月 前

⁣पुण्यापासून अवघ्या ३५ - ४० किलोमीटर अंतरावर सासवड येथे हे चांगवटेश्वर अतिशय मंदिर आहे. थक्क करून टाकणारी शिल्पकला या मंदिरात आपल्याला पहायला मिळते.

या मंदिरात "कट्यार काळजात घुसली" व काही अन्य चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

चांगा वटेश्वर मंदिर सासवड Vateshwar Temple दगडी नक्षीकाम असलेले प्राचीन मंदिर
----------
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places
Pune Shiv Temple
Pune Shiv Mandir
Pune nature places
Pune explore
Pune tourist places in Marathi
Pune travel vlog
Pune beautiful temple
Pune mandir
⁣#चांगा_वटेश्वर
#चांगवटेश्वर
#सासवड
#वटेश्वर
#नक्षीकाम
#पुण्याजवळील
#महादेव_मंदिर
#Puneshivtemple
#Kedar_K
#Kedar_Pooja_Pravas
#प्रसिद्ध_ठिकाण
#प्रसिद्ध_मंदिर
#ऐतिहासिक
#लोणी_भापकर
#संगमेश्वर
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places

KedarPoojaPravas
6 意见 · 1 月 前

⁣श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ, कोळे नरसिंहपुर, जगातील सर्वात मोठी व भुयारात असलेली जगातील सर्वात मोठी एकमेव प्राचीन शाळीग्राम मूर्ती

श्री क्षेत्र नृसिंहवाडी

श्री क्षेत्र ज्वाला तीर्थ

नरसिंह मंदिर

वर तुळशी वृंदावनात टाकलेले नाणे खाली देवाच्या पायाशी पडते
-------------------
लाईक, शेअर आणि कॉमेंट करा.
---------------
⁣#ज्वाला_तीर्थ
#सज्जनगड
#अक्कलकोट
#गाणगापूर #नरसिंहपुर
#कोळे_नरसिंहपुर
#शाळीग्राम
#महेश_खळदकर
#Mahesh_Khaladkar
#Karad
#NH4
#नृसिंह
#नरसोबाची_वाडी
#औदुंबर
#नृसिंहवाडी
#pravasatil
⁣#प्रवास
#लक्ष्मी_नरसिंह
#जगन्नाथ_पुरी
#मल्लिकार्जुन
#Laxmi_narsinha
#mallikarjuna
#jagannathpuri

KedarPoojaPravas
9 意见 · 1 月 前

⁣अत्यंत दुर्लक्षित व अप्रसिद्ध पण अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेली व अप्रतिम शिल्पसौंदर्य असलेली "उत्तरेश्र्वर व परमेश्वर" ही जुळी मंदिरे या vlog मध्ये दाखवली आहेत. .

(माढा) Twin temples of Mahadev
Top 5 Temples in Solapur
One day trip near Solapur
माढा गावातील ही ऐतिहासिक जुळी मंदिरे आपल्याला नक्की आवडतील.
⁣Top 5 places in Madha Solapur
Solapur Temples
Solapur tourist places
Solapur Explore
Solapur Shiv Temple
Solapur 68 linga
Solapur Mandir
Solapur mahadev mandir
Best places to visit in Solapur
Solapur historical places
Solapur famous temple
#shraavan
#श्रावण
#श्रावण२०२४
#shravan२०२४
#Shravan
#TempleTourism
#TempleTourismMaharashtra
#TempleTourismMarathi
#OldTemples
#AncientTemples
#प्राचीनमंदिर
#मंदिर_पर्यटन
#Mahadev
#महादेव

⁣#madha
#माढा
#महादेवमंदिर
#उत्तरेश्र्वर
#परमेश्वर
#जुळी_मंदिरे
#Twin_Temples
#mahadev_temple
#oldtemple
#प्राचीन_मंदिर
#travel
#travelvlog
#travelling
#Travellingvlog
#marathivlogger
#marathitravelvlog
#नक्षीकाम
#शिल्प
#शिल्पकला
#तीर्थक्षेत्र
#मंदिर
#Mahadev_Temple

KedarPoojaPravas
28 意见 · 1 月 前

⁣प्राचीन निळकंठेश्वर मंदिर Neelkantheshwar Mandir Lohara Marathi मराठी

KedarPoojaPravas
17 意见 · 1 月 前

⁣या चलचित्रामध्ये आपल्याला इंग्लंडमधील गाड्यांची विविधता, तिथले मार्ग, महामार्ग, चौकातील सिग्नल, ट्राम, बसेस व बुलेट ट्रेन इत्यादी गोष्टी पहावयास मिळतील.

#car #tram #highway #signal #carwashing #parking #marutiswift

#मराठी #marathi #इंग्लंड #england #viral #famous #pune #केदार #kedar #bullettrain

Kedar Pooja Pravas

KedarPoojaPravas
13 意见 · 1 月 前

⁣Top 5 Temples in Solapur
One day trip near Solapur
प्राचीन महादेव मल्लिकार्जुन मंदिर माढा Beautiful Ancient Temple Mallikarjun Madha माढा

माढा गावातील हे ऐतिहासिक पण अप्रसिद्ध असलेले सुंदर हे सुंदर मंदिर आपल्याला नक्की आवडेल.

ह्या मंदिरातील वीरगळे पण दर्शनीय आहेत.
⁣Solapur Temples
Solapur tourist places
Solapur Explore
Solapur Shiv Temple
Solapur 68 linga
Solapur Mandir
Solapur mahadev mandir
Best places to visit in Solapur
Solapur historical places
Solapur famous temple

⁣#templetourism
#मंदिर_पर्यटन #मंदिरपर्यटन #Temple_Tourism
#kedarkhaladkar
#kedar&Pooja
#mallikarjun
#मल्लिकार्जुन #माढा #madha
#Mahadev_Temple
#प्राचीन_मंदिर #नक्षीकाम #शिल्प #शिल्पकला #तीर्थक्षेत्र #मंदिर

KedarPoojaPravas
13 意见 · 1 月 前

⁣Top 5 Temples in Solapur
One day trip near Solapur
Watch all the details of this historical temple having Original Vitthal Murti.

सोलापूर जिल्ह्यातील माढा या छोट्याश्या गावी असलेल्या प्रति पंढरपूरच्या या प्राचीन मंदिराचे सर्व बारकावे या धनिफितीत दाखवले आहेत.

असे म्हटले जाते की, अनेक अभंगात व स्कंद पुराणात वर्णन केलेले मूळ विठ्ठल मूर्तीचे वर्णन येथील मुर्तिशी तंतोतंत जुळते. आम्ही ह्या सर्व खाणाखुणा व्यवस्थित दाखवल्या आहेत.
कृपया ध्वनिफीत शेवटपर्यंत पहा. अधिकाधिक लोकांना हे चलचित्र शेअर करा व आपल्या वाहीनीस सबस्क्राईब पण करा ही विनंती आहे.
⁣Solapur Temples
Solapur tourist places
Solapur Explore
Solapur Shiv Temple
Solapur 68 linga
Solapur Mandir
Solapur mahadev mandir
Best places to visit in Solapur
Solapur historical places
Solapur famous temple
⁣#Prati_Pandharpur
#Madha
#Vitthal_Mandir
#OriginalVitthalMurti

KedarPoojaPravas
48 意见 · 1 月 前

⁣सातारा क्षेत्रातील खटाव तालुक्यातील हे सुंदर रामलिंग मंदिर अतिशय दर्शनीय आहे. Kedar Khaladkar
Kedar Pooja Pravas

KedarPoojaPravas
10 意见 · 1 月 前

⁣बर्मिंगहॅम येथील श्री बालाजी मंदिर हि युरोपमधील सर्वात मोठी हिंदू मंदिरसमूह आहे. या मंदिराच्या प्रांगणात संतुलित धार्मिक अनुभवासाठी बालाजी मंदिरासोबतच शिवमंदिर, गणेश मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, साईबाबा मंदिर आणि नवग्रह मंदिरही आहे. या मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि त्यातील भक्तीरस या व्हिडीओमध्ये पाहा. हिंदू संस्कृती आणि धार्मिकतेला समर्पित असलेले हे मंदिर युरोपातील हिंदूंना एक आस्था आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. बर्मिंगहॅममध्ये धार्मिक सहलीसाठी आणि पर्यटनासाठी हा एक खास ठिकाण आहे. Kedar Pooja Pravas
Kedar Khaladkar

KedarPoojaPravas
6 意见 · 1 月 前

⁣अतिशय सुंदर नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने झळकणारे इंग्लंडमधील ऐतिहासिक गाव Cotswolds मध्ये आपलं स्वागत आहे!

या चलचित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल TVR कार रेंटल, गावाकडे जाणारे सुंदर मार्ग, महामार्गांची वाहतूक शिस्त, Bourton on the Water हे जीवन्त खेडेगाव, प्रसिद्ध Bakery on the Water, Motor musium, आणि Birdland Park, निसर्गरम्य ठिकाणं, स्वच्छ नदी, बदके, याशिवाय, इंग्लंडमधील विविध कुत्र्यांच्या जाती आणि वाहन चालकांची सामाजिक शिस्त, ऐतिहासिक स्थळातील दंत चिकित्सालय देखील या व्हिडिओत पाहायला मिळेल.

जर तुम्हाला इंग्लंडच्या या अप्रतिम ठिकाणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा!
👉 लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!
Places to visit in UK

KedarPoojaPravas
4 意见 · 1 月 前

⁣England Ep.03
ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटी इंग्लंड मध्ये आमचा विशेष कॅम्पस टूर आणि पदवीदान समारंभ! 🎓✨
या चलचित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीचे सुंदर कॅम्पस, विविध विभाग, बिझनेस स्कूलच्या कॅन्टीनचा विशेष अनुभव, आणि पदवीदान समारंभाची संपूर्ण तयारी आणि उत्साह. पदवीदानाच्या दिवशीचे हर्षोल्हास आणि आठवणींचे फोटो सेशनही समाविष्ट आहे.
इंग्लंडमधील दक्षिण ते उत्तर भागातील विविध शहरं आणि पर्यटन स्थळांची सफर आम्ही आपल्या सोबत शेअर करत आहोत. जर तुम्हाला इंग्लंडमध्ये प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल, तर आमची इंग्लंड दर्शन प्लेलिस्ट अवश्य पहा!
▶ व्हिडिओ पाहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!
🔔 नवीन इंग्लंड प्रवास आणि शैक्षणिक व्ह्लॉग्ससाठी बेल आयकॉन दाबा!

KedarPoojaPravas
5 意见 · 1 月 前

⁣England 02
इंग्लंडच्या ऐतिहासिक ऑक्सफोर्ड शहरातील विशेष पर्यटन स्थळांची आणि बीस्टर व्हिलेजची अद्भुत सफर! या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात – सुंदर प्राचीन वास्तू, फॅशन विषयी अद्ययावत अनुभव, स्थानिक खासियत आणि प्रवास टिप्स. जर तुम्हाला यूकेमधील प्रमुख सिटी टूर, शॉपिंग व्हिलेज आणि सांस्कृतिक ठिकाणं जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच पाहा!
Marathi family in uk, Indian couple in UK, Indians in UK, Marathi couple in UK, England with Marathi couple
#OxfordBrooks
#united_kingdom

KedarPoojaPravas
14 意见 · 1 月 前

⁣इंग्लंडचा अप्रतिम प्रवास - लंडन व ऑक्सफर्डचा अनुभव तुमच्यासाठी!
आमच्या इंग्लंड प्रवासाच्या या भागात लंडन व ऑक्सफर्डमधील मुख्य पर्यटक आकर्षणे तुम्हाला दाखवणार आहोत. Buckingham Palace, Big Ben, Tower Bridge, Oxford चे मोहक ठिकाणे आणि इंग्लंडच्या ऐतिहासिक शहरी संस्कृतीचा अनोखा अनुभव या व्हिडिओमध्ये पहा.
तुम्ही आमच्यासोबत या सुंदर सफरीत सहभागी व्हा आणि इतिहास, संस्कृती आणि प्रवासाचा आनंद घ्या.
हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेयर करा आणि आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका.
#LondonTourMarathi
London buses, Buckingham palace, Big Ben, Duke of York, Tower bridge London, लंडन दर्शन मराठीत
Indian family in uk, Indian couple in UK, Indians in UK, Marathi couple in UK

#Kedar Pooja Pravas,
Kedar Khaladkar,
#unitedkingdom
#bigben
#londoneye
#towerbridge
#hydepark
#westminster
#londres
#igerslondon
#lovelondon
#londoner
#londonfashion
#londonblogger
#londonfood
#londonstyle
#londonarchitecture
#travelgram
#photooftheday
#beautifuldestinations

KedarPoojaPravas
20 意见 · 1 月 前

⁣Mappls गुगल मॅप्स पेक्षा भारी Marathi
Kedar Pooja Pravas मराठी

显示更多