०२ इंग्लंडच्या ऑक्सफर्ड मधील प्राचीन वास्तू आणि बिस्टर व्हिलेजची रंगीबेरंगी सफर! England EP.02
2
0
5 Visualizações·
26 Outubro 2025
Dentro
Pessoas e blogues
England 02
इंग्लंडच्या ऐतिहासिक ऑक्सफोर्ड शहरातील विशेष पर्यटन स्थळांची आणि बीस्टर व्हिलेजची अद्भुत सफर! या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात – सुंदर प्राचीन वास्तू, फॅशन विषयी अद्ययावत अनुभव, स्थानिक खासियत आणि प्रवास टिप्स. जर तुम्हाला यूकेमधील प्रमुख सिटी टूर, शॉपिंग व्हिलेज आणि सांस्कृतिक ठिकाणं जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच पाहा!
Marathi family in uk, Indian couple in UK, Indians in UK, Marathi couple in UK, England with Marathi couple
#OxfordBrooks
#united_kingdom
Mostre mais

👍👌👍👌👍👌🙏