०५ युरोपमधील सर्वात मोठे हिंदू मंदिर | बर्मिंगहॅम बालाजी मंदिर भेट Marathi मराठी

10 بازدیدها· 26 اکتبر 2025
KedarPoojaPravas
KedarPoojaPravas
28 مشترکین
28

⁣बर्मिंगहॅम येथील श्री बालाजी मंदिर हि युरोपमधील सर्वात मोठी हिंदू मंदिरसमूह आहे. या मंदिराच्या प्रांगणात संतुलित धार्मिक अनुभवासाठी बालाजी मंदिरासोबतच शिवमंदिर, गणेश मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, साईबाबा मंदिर आणि नवग्रह मंदिरही आहे. या मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि त्यातील भक्तीरस या व्हिडीओमध्ये पाहा. हिंदू संस्कृती आणि धार्मिकतेला समर्पित असलेले हे मंदिर युरोपातील हिंदूंना एक आस्था आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. बर्मिंगहॅममध्ये धार्मिक सहलीसाठी आणि पर्यटनासाठी हा एक खास ठिकाण आहे. Kedar Pooja Pravas
Kedar Khaladkar

بیشتر نشان بده، اطلاعات بیشتر

 1 نظرات sort   مرتب سازی بر اساس


KedarPoojaPravas
KedarPoojaPravas پیش 1 ماه

कृपया चल चित्राला लाईक करा एक कॉमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ही नम्र विनंती आहे 🙏

0    0 پاسخ
بیشتر نشان بده، اطلاعات بیشتر