Hasta la próxima

JC-025 ज्यो आणि चार्ली, भाग क्र - ०२५ JC025 AA Alcoholics

6 vistas· 02 Diciembre 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
12 Suscriptores
12

फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये
⁣"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - पंचवीस ( पंचवीसावा ) - JC025

*चवथी पायरी - भीतीचा आढावा*

वेळ - 50.28 मिनिटे
भीतीच्या आढाव्याबद्दल अप्रतिम माहिती यात ज्यो आणि चार्ली यांनी दिलेली आहे.
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
🙏📘🎤📘🙏

Mostrar más

 1 Comentarios sort   Ordenar por


Unknown Alkie
Unknown Alkie 15 días hace

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 Respuesta
Mostrar más

Hasta la próxima