गोंदेश्वर मंदिर सिन्नर Gondeshwar Mandir Sinnar

17 Views· 07 December 2025
Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas
200 Subscribers
200

⁣हे मंदिर पाहून तूम्ही आश्चर्यानं थक्क व्हाल. नाशिक पासुन जवळच सिन्नर गावी असलेले हे प्राचीन गोंदेश्वर मंदिर पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाल.
या शिव पंचायतन असलेल्या मंदिर समुहापैकी आज आपण पहिले गोंदेश्वर मंदिर पहात आहोत. या ठिकाणची अन्य मंदिरे आमच्या गोंदेश्वर सिन्नर नावाच्या प्लेलिस्ट मध्ये पहावयास मिळतील.
⁣चलचित्र आवडले असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व आमच्या वाहिनीला सबस्क्राइब सुद्धा करा ही विनंती आहे.
-------------

⁣#Gondeshwar

#Sinnar

#Nashik

#Nasik

#Bhandardara

#Kokamthan

#Ratanwadi

#Newasa

#Kopargaon

#Sangamner

#गोंदेश्र्वर

#सिन्नर

#templetourism

#hindutemple

#प्राचीनमंदिर

#नेवासा

#नाशिक

#भंडारदरा

#कोकमठाण

#रतनवाडी

#अमृतेश्वर

#गंगाधरेश्र्वर

#Amrutrshwar

#Gangadhareshwar

Show more

 4 Comments sort   Sort By


Unknown Alkie
Unknown Alkie 10 days ago

उत्तम प्रस्तुती 👌

0    0 Reply
ekbotepradeep
ekbotepradeep 10 days ago

उत्तम चलचित्र झाले आहे. खूप उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद

0    0 Reply
Kedar Seeker सनातन संस्कार

धन्यवाद प्रदीप जी
🙏

   0    0
poojakhaladkar
poojakhaladkar 10 days ago

अप्रतिम व्हिडीओ
👌👌👌👌

0    0 Reply
Kedar Pooja Pravas
Kedar Pooja Pravas 10 days ago

कृपया या चलचित्राला लाईक करा, एक टिप्पणी करा, शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे
🙏

0    0 Reply
Show more