JC-004 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००४, JC004 AA Alcoholics Anonymous BigBook

2 Views· 01 November 2025
UnknownAlkie
UnknownAlkie
2 Subscribers
2

फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.
⁣ज्यो आणि चार्ली

बिग बुक स्टडी वर्कशॉप - JC004

चवथा भाग ( चार )

वेळ - 25.52 मिनिटे

ए ए इतिहास - भाग ४ ( फायनल )

याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन

आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण

या भागात आहे -

बिगबुक मला काय सांगते, बिगबुक आणि आजाराबद्दल माहिती

🙏📘🙏

कृपया आपली प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्ये पोस्ट करा.
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

🙏🙏🙏

Show more

 1 Comments sort   Sort By


UnknownAlkie
UnknownAlkie 1 month ago

नमस्कार मित्रांनो
🙏
तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये सुद्धा पोस्ट करा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया या ग्रुपमध्ये सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे.
तसेच माझ्या या चॅनलला व अन्य दोन्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा ही सुद्धा विनंती आहे
🙏

0    0 Reply
Show more