close

Important Announcement
Title, thumbnail ya video me agar abusing, adult ya sexually explicit content paya gaya to channel bina kisi warning ke permanent delete kar diya jayega. Yeh rule turant lagu hai. Ab tak 350+ channels delete kiye ja chuke hain. Kripya kisi bhi prakar ka adult ya abusive content upload na karein. Rule violate hone par channel bina bataye delete ho jayega.


— Team ApnaTube

اگلا

JC-011 ज्यो आणि चार्ली, भाग क्र - ०११, JC011 AA Alcoholics

20 مناظر· 09/11/25
Unknown Alkie
Unknown Alkie
81 سبسکرائبرز
81

फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये
⁣ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
अकरावा भाग - JC011
*अध्यात्मिक अनुभव* ( फायनल )
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
यात आहे अर्थ पुढील शब्दांचा - अध्यात्मिक अनुभव, अध्यात्मिक जागृती, संपूर्ण मानसिक बदल इत्यादी
🙏📘🙏
हा अकरावा भाग बऱ्याच लोकांना खूप आवडला आहे
खूप लोक तो वारंवार ऐकत आहेत
🙏
यातील अध्यात्मिक प्रगतीला धार्मिकता लागत नाही.
🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏

#alcohol #anonymous

مزید دکھائیں

 1 تبصرے sort   ترتیب دیں


Unknown Alkie
Unknown Alkie پہلے 2 مہینے

कृपया तुमची या भागाची प्रतिक्रिया याच व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये पोस्ट करा व तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏

0    0 جواب دیں۔
مزید دکھائیں

اگلا