close

Important Announcement
Title, thumbnail ya video me agar abusing, adult ya sexually explicit content paya gaya to channel bina kisi warning ke permanent delete kar diya jayega. Yeh rule turant lagu hai. Ab tak 350+ channels delete kiye ja chuke hain. Kripya kisi bhi prakar ka adult ya abusive content upload na karein. Rule violate hone par channel bina bataye delete ho jayega.


— Team ApnaTube

次に

JC-013 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०१३ JC013 Alcoholics AA

16 ビュー· 11/11/25
Unknown Alkie
Unknown Alkie
81 加入者
81

⁣हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.

🙏
दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

🙏
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका

🙏
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.

📱✍✅👌🙏

👆👆👆

ज्यो आणि चार्ली

बिग बुक स्टडी वर्कशॉप

तेरावा भाग - JC013

*मद्यपीडेविषयी आणखी काही भाग १*

वेळ - 51.03 मिनिटे

👆👆👆
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
तेरावा भाग
*मद्यपीडेविषयी आणखी काही भाग १*
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
यात आहे - आपला "अविवेकीपणा" Insanity
🙏📘🙏
या भागाच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
🙏📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏📘🎤📘🙏
AA
Alcoholics Anonymous
BigBook
बिगबुक
audio ऑडिओ वर्कशॉप

もっと見せる

 2 コメント sort   並び替え


CrownLynk
CrownLynk 2 月 前に

nice

0    0 返事
Unknown Alkie
Unknown Alkie 2 月 前に

तुमची या भागाची प्रतिक्रिया इथेच कॉमेंट मध्ये लिहा आणि तीच प्रतिक्रिया कॉपी करून आपल्या Arattai वरील ऑडिओ वर्कशॉप प्रतिक्रिया ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही विनंती आहे
🙏📘✍️📘🙏

0    0 返事
もっと見せる

次に